मा. श्री. उत्तम आण्णा रावसाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडी व घोडागाडी शर्यती
दिनांक 1 मार्च 2025 वेळ सायंकाळी ठीक 4 वाजता
ठिकाण : कोडणी ता-निपाणी जिल्हा -बेळगाव
आदत गावगन्ना घोडाबैल शर्यत
प्रथम क्र- ५००१ – बाबासाहेब खोत यांच्याकडून
द्वितीय क्र-३००१ – सुशांत खवरे
तृतीय क्र- २००१ – श्रेणिक हीं.माने (शाहू गुळाचा चहा, देवचंद कॉलेज)
4 ते 5 पट्टा पळालेल नवतर व जनरल घोडागाडी शर्यत
प्रथम क्र-४००१ – रवींद्र तू. तोरसे, मितील म. पाटील
द्वितीय क्र- ३००१ – प्रकाश रा. खवरे, अजित कौलवकर
तृतीय क्र- २००१ – तोफिक व. मुल्ला,विनायक उमराने
एक्का घोडागाडी शर्यत (जनरल)
प्रथम क्र-३००१ – राहुल खोत, सोनलपठाडे
द्वितीय क्र-२००१ – विनायक ह. खवरे, तेजराज (काका) माने
तृतीय क्र-१००१ – आरून बा. खोत
सर्व शिल्ड व निशाण संजय पी. खोत, सुब्राव व. खोत यांच्याकडून…
नियम व अटी
खोंड गावातलाच पाहिजे बाहेरून आणून पळवू दिले जाणार नाही.
ढकली मेज्यारेटी केल्यास नंबर दिला जाणार नाही.
दात चेक करून सोडले जाईल
कोणाला काही दुखापत झाल्यास पंच कमिटी जबाबदार राहणार नाही.
पंचांचा निर्णय अखेरचा राहील
संपर्क –
9611871922 – संजय खोत
9916165257 – महेश बाबुराव पाटील
9901664850 – सुबराव व.खोत