महाशिवरात्री यात्रे निमित्त विश्वशांती तरुण मंडळ, निळपण यांचे तर्फे भव्य नवतर-जनरल घोडागाडी शर्यत
गुरुवार दि.27/02/2025 वेळ – दुपारी 3:00 वाजता
स्थळ- निळपण बस स्टँड
प्रथम क्रमांक 5001/- व ढाल
मा.नामदार प्रकाशराव आबिटकर प्रेमी, निळपण यांचेकडून
द्वितीय क्रमांक 3001/- व ढाल
श्री. हणमंत ज्ञानदेव मेंगाणे यांचेकडून
तृतीय क्रमांक 2001/- व ढाल
श्री. तानाजी ज्ञानदेव सुतार यांचेकडून
प्रवेश फी 351/-
• नियम व अटी
• मैदान रास्त होईल…
संपर्क
रोहित ढेरे-7083929708
हर्ष मेंगाणे-8177891600
अभिजीत मेंगाणे-8483816395