महाशिवरात्री निमित्त व मा.श्री. संतोष घार्गे (आण्णा) यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडा शर्यत – वडगांव मैदान

महाशिवरात्री निमित्त व मा.श्री. संतोष घार्गे (आण्णा) यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडा शर्यत – वडगांव मैदान

महाशिवरात्री निमित्त व मा.श्री. संतोष घार्गे (आण्णा) यांच्या वाढदिवसानिमित्त  येथे भव्य बैलगाडा शर्यत

शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ वा.

ठिकाणः हॉकीचे माळ, रहाटणी रोड, वडगांव (ज.स्वा.)  ता. खटाव जि. सातारा

WhatsApp Image 2025 02 26 at 2.18.51 PM

एक दुसा एक बैल

प्रथम क्रमांक 51,001/-

द्वितीय क्रमांक 41,001/-

तृतीय क्रमांक 31,001/-

चतुर्थ क्रमांक 21,001/-

पंचम क्रमांक 11,001/-

सहावा क्रमांक 10,001/-

सातवा क्रमांक 7777/-

कॉटर फायनल बक्षिसे

प्रथम क्रमांक 5,001/-

द्वितीय क्रमांक 3,001/-

तृतीय क्रमांक 2,001/-

चतुर्थ क्रमांक 1,001/-

पंचम क्रमांक 1,001/-

सहावा क्रमांक 1,001/-

सातवा क्रमांक 1001/-

प्रवेश फी -599/-

नियम व अटी

हे मैदान बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार होईल.

* नियम व अटी

पंचांचा निर्णय अंतीम राहील.

नैसर्गिक आपत्तीस कमिटी जबाबदार राहणार नाही.

बैलास मारहान केल्यास व दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधीत व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येईल.

मैदानामध्ये कोणाला इजा झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही.

कार्टर फायनल १०० % होईल.

गट पास करणाऱ्या सर्व गाडी मालकांना सन्मानचिन्ह देण्यात येईल.

फायनल मध्ये १ नंबर करणाऱ्या गाडी ड्रायव्हरसाठी चांदीची चैन व मानाचा फेटा दिली जाईल.

आदत वासराने १ नंबर केल्यास रोख रक्कम ११,०००/- व ढाल देण्यात येईल.

ऑनलाईन नोंदणी साठी संपर्क.

विकास घार्गे मो.९७६६५०३९८२

जाहीद मुलाणी मो.८१०८४६७९८३

पृथ्वी घार्गे मो.७०५७७३७७६९

गिरीष घार्गे मो.७७०९८२७१०६

चैतन्य शिंदे मो.७०२८६३६९५३

* समालोचक *

श्री. गणेश तांबे (सातेवाडीकर)

श्री. बबलू चाचा (कोळे)

* झेंडा पंच *

सलिम मुलाणी (तोंडोलीकर)

असिफ मुलाणी (वडगांवकर)

पै. रोहित कवळे (गोरेगांवकर)

* संपर्क *

महेश जाधव मो. ९७६६०३५०६१

जितेंद्र घार्गे मो.९०९६९२४१४८

सचिन पाटील मो.७७०९१५५३१७

दादा माळी मो. ९४०५०६९९५६

उमेश घार्गेमो.७३८५५८१९४४

सुभाष घार्गे मो. ९९२२८१३६८२

सचिन घार्गे मो.९५२७६१६३०५

नजीर मुलाणी मो.८८८८९१३८३४

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *