महाशिवरात्री निमित्त भारत सरकारने गाईला देशाच्या राजमातेचा दर्जा दिल्याबद्दल प्रथमच गो-राज्यमाता केसरी २०२५
भव्य राज्यस्तरीय दूसा-बैल बैलगाडी शर्यत
शुक्रवार. दि. २८ फेब्रुवारी २०२५
स्थळ – एम.आय.डी.सी मैदानं कोरेगाव
प्रथम क्रमांक -८०९९९ व चषक
द्वितीय क्रमांक-५०५५५ व चषक
तृतीय क्रमांक -३०३३३ व चषक
चतुर्थ क्रमांक -२०२२२ व चषक
पंचम क्रमांक -१०१११ व चषक
सहावा क्रमांक -८०८८ व चषक
सातवा क्रमांक -६०६६ व चषक
प्रवेश फी – ९९९ रु.
टिप :- आदत चे गट व सेमी वेगळे होतील…
अधिक माहितीसाठी संपर्क–
नितीन बर्गे – ९९७०२५०५९९
आकाश शिंदे – ९३५९९६३६७८
ऑनलाईन नोंदीसाठी संपर्क-
शहाबाज मुलाणी – ८७८८१२७७८८
गणेश माकर -७९७२९२१७५९
विवेक पिसाळ -९१७२५९२००४