वाघेश्वर केसरी 2025 ओपन मैदान मौजे ढवळ, ता. फलटण जि.सातारा
शुक्रवार दि. 28 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8 वा
ठिकाण-फलटण-पुसेगाव रोड, ढवळपाटी, ढवळ ता. फलटण जि.सातारा
प्रथम क्रमांक 1,00,ooo आणि ढाल
द्वितीय क्रमांक 71,000 आणि ढाल
तृतीय क्रमांक 51,000 आणि ढाल
चतुर्थ क्रमांक 31,000 आणि ढाल
पंचम क्रमांक 25,000 आणि ढाल (श्री आशीतोष दादा आमले (मुळशी) सौजन्य)
सहावा क्रमांक 15,000 आणि ढाल
सातवा क्रमांक 11,000 आणि ढाल श्री. घनश्याम बाबुराव लोखंडे सौजन्य
ढाल सौजन्य – मा. रणजित विलास लोखंडे (मा.उपसरपंच ग्रा.पं. ढवळ)
प्रवेश फी 1,000 फक्त
टीप-
मैदान ही अखिल भारतीय संघटना आणि शासनाच्या नियमानुसार होईल
नोंदणी – मंगळवार 25 फेब्रुवारी 2025 ते 27 फेब्रुवारी 2025 सायं. 9 वाजेपर्यंतच होईल आणि सायं. 10 वाजता लॉट पडतील याची सर्व बैलगाडा मालकांनी नोंद घ्यावी ही विनंती
नोंदणीसाठी संपर्क
श्री. मिथुन रा. लोखंडे- 8108581412
श्री. अक्षय लोखंडे – 8308625211
श्री. तुषार लोखंडे – 9579867247
श्री. संतोष लोखंडे आप्पा – 9922282277
अधिक माहितीसाठी संपर्क
श्री. पोपट लोखंडे आण्णा -9284126024
श्री. दत्तू गोफणे- 7507891364
श्री. सारंग लोखंडे- 8669557686
डॉ. आकाश गार्डे- 7709029832
श्री. निखिल घोरपडे 7447552360
श्री.दादा ड्रायव्हर- 9112401220
• समालोचक – श्री. विकास सर, श्री. प्रतापतात्या झांझुर्णे
झेंडा पंच – श्री. धनावडे बापु
आयोजक – समस्त ग्रामस्थ मंडळ ढवळ महाशिवरात्री यात्रा उत्सव ढवळ फलटण तालुका बैलगाडा संघटना