श्री वाघेश्वर महाराज यात्रा उत्सव-२०२५ भव्य बैलगाडा शर्यत-चऱ्होली बु मैदान

श्री वाघेश्वर महाराज यात्रा उत्सव-२०२५ भव्य बैलगाडा शर्यत-चऱ्होली बु मैदान

श्री वाघेश्वर महाराज यात्रा उत्सव-२०२५ भव्य बैलगाडा शर्यत

गुरुवारः २७/०२/२०२५ बैलगाडा शर्यत,  शनिवारः ०१/०३/२०२५ बैलगाडा शर्यत, रविवारः ०२/०३/२०२५ बैलगाडा शर्यत

चऱ्होली बु.।।, ता. हवेली, जि. पुणे

WhatsApp Image 2025 02 21 at 7.29.57 PM

* प्रथम क्रमांक * २,२५,०००/-

* व्दितीय क्रमांक * २,००,०००/-

* तृतिय क्रमांक * १,२५,०००/-

* चतुर्थ क्रमांक * ७५,०००/-

* २६ – टु व्हिलर गाड्या , ०३ – जुंपते बैलगाडे ०१- एल. इ.डी टिव्ही * २-चांदिच्या गदा

* २० फुटावरून कांड * २७,०००/- + १ दु व्हिलर

(३ दिवसात जेवढ्या होतील त्यात विभागून)

*चऱ्होली केसरी किताब *

(३ दिवसात पहिल्या फेरीत सर्वात आतुन येणाऱ्या गाड्यास) १ दु-व्हिलर

सन २०२४ त २०२६ (सलग ३ वर्षांसाठी) १,००,०००/- रुपये

३ दिवस घाटाच्या राजास ३ दु-व्हिलर

पहिला दिवस २७/०२/२०२५ गुरुवार

नंबर १ फायनल साठी टु-व्हिलर (फॅशन)

नंबर २ च्या फायनल साठी दु-व्हिलर

नंबर ३ च्या फायनल साठी दु-व्हिलर

नंबर ४ च्या फायनल साठी दु-व्हिलर

नंबर ५ च्या फायनल साठी दु-व्हिलर

नंबर ६ च्या फायनल साठी टु-व्हिलर

नंबर ७ च्या फायनल साठी दु-व्हिलर

नंबर ८ च्या फायनल साठी खोंड

 

दुसरा दिवस ०१/०३/२०२५ शनिवार

नंबर १ फायनल साठी टु-व्हिलर (फॅशन)

नंबर २ च्या फायनल साठी दु-व्हिलर

नंबर ३ च्या फायनल साठी दु-व्हिलर

नंबर ४ च्या फायनल साठी दु-व्हिलर

नंबर ५ च्या फायनल साठी दु-व्हिलर

नंबर ६ च्या फायनल साठी टु-व्हिलर

नंबर ७ च्या फायनल साठी दु-व्हिलर

नंबर ८ च्या फायनल साठी खोंड

तिसरा दिवस ०२/०३/२०२५ रविवार

नंबर १ फायनल साठी टु-व्हिलर (फॅशन)

नंबर २ च्या फायनल साठी दु-व्हिलर

नंबर ३ च्या फायनल साठी दु-व्हिलर

नंबर ४ च्या फायनल साठी दु-व्हिलर

नंबर ५ च्या फायनल साठी दु-व्हिलर

नंबर ६ च्या फायनल साठी टु-व्हिलर

नंबर ७ च्या फायनल साठी दु-व्हिलर

नंबर ८ च्या फायनल साठी खोंड

 

२६ – टु व्हिलर गाड्या

०१- एल.इ.डी टिव्ही

०३- जुपते बैलगाडे

०२- चांदिच्या गदा

 

नियम व अटी:- 

बैलगाडा शर्यत शासनाच्या नियमां नुसार भरवली जाईल *

१) सर्व गाडे हे टोकन पद्धतीनेच पळविले जातील. गैरवर्तन केल्यास गाडा बाद केला जाईल.

२) पहिले फेरीला कांड्याची मर्यादा ६० फूट असेल व फायनलला ५० फूट असेल.

३) पहिल्या फेरीतील ४ बैल फायनल साठी ग्राह्य धरली जातील फायनाला बैल बदलता येणार नाही

४) बैलांचे फोटो आणि फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक राहील

५) घाटात काठी व चाबूक याचा वापर करताना आढळल्यास गाडा बाद केला जाईल व कायदेशीर कारवाई केली जाईल.

६) ऐनवेळी निर्णय घेण्याचा अधिकार उत्सव कमिटीकडे राहील.

७) टोकण लकी ड्रॉ लाईव्ह शुटिंग पध्दतीने होईल कोणाचेच टोकण बदली होणार नाही.

८) ४ मिनिटांचा टाइमर असेल.

९) एकदा जुंपलेला बैल परत जुंपता येणार नाही. आढळल्यास दोन्ही गाडे बाद केले जातील.

 

* टोकन की ३००० रु राहील व बैलगाडा जुपते वेळेस सर्व टोकन फी परत केली जाईल.

दिनांक २०/०२/२०२५ ते दिनांक २४/०२/२०२५ ऑनलाईन नावे स्वीकारली जातील

* दिनांक २४/०२/२०२५ रोजी. सकाळी ११ वाजता लकी ड्रॉ पद्धतीने टोकन काढले जातील व सर्व टोकन पि.डी.एफ. व्दारे कळवली जाईल

* ३ दिवसात सगळ्यात आतुन येणाऱ्या बारीस चऱ्होली केसरी किताब दिला जाईल आणि ज्या दिवशी ती बारी होईल  त्याच्या नंतर च्या पॉईट मथल्या वारीस त्या दिवसाचा घाटाचा राजा दिला जाईल.

* प्रथम ४५० गाड्यास प्राधान्य

शनिवार १५/०२/२०२५ ते गुरुवार २०/०२/२०२५ पर्यंत गावचे गाडे टोकन पद्धतीनेच स्विकाले जातील व त्यांना २००० रु टोकन फी राहील. गावच्च्या गाड्यांची टोकन फी देणगी स्वरूपात स्वीकारले जातील.

ऑनलाईन नाव नोंदणीसाठी नंबर :- गणेश खांदवे ९६२३८६४३२१

। मयूर रासकर: ९७६२७२०७२१

। नवनाथ तापकीर : ७९७२२५१८९४

। जयेश काटे: ९८५०१०७९००

 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *