श्री मलकारसिद्ध देवाची यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडी शर्यत – माणकापूर पट्टा मैदान

श्री मलकारसिद्ध देवाची यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडी शर्यत – माणकापूर पट्टा मैदान

श्री मलकारसिद्ध देवाची यात्रेनिमित्त  भव्य दिव्य बैलगाडी शर्यत

शुक्रवार दि. २८/०२/२०२५ रोजी सकाळी ७.०० वा.

ठिकाण : माणकापूर पट्टा, ता. निपाणी, जि. बेळगावी.

 

WhatsApp Image 2025 02 25 at 7.27.44 PM

“ब गट” (बैलगाडी)

प्रथम क्रमांक : रु. ११०००/-

द्वितीय क्रमांक : रु. ७०००/-

तृतीय क्रमांक : रु. ५०००/-

“जनरल घोडा-बैल गट”

प्रथम क्रमांक : रु. ५०००/-

द्वितीय क्रमांक : रु. ३०००/-

तृतीय क्रमांक : रु. २०००/-

“दुस्सा – चौसा गट”

प्रथम क्रमांक : रु. ७०००/-

द्वितीय क्रमांक : रु. ५०००/-

तृतीय क्रमांक : रु. ३०००/-

“चिक्कोडी मर्यादित एक बैल व बाहेरील एक बैल गट”

प्रथम क्रमांक : रु. ५०००/-

द्वितीय क्रमांक : रु. ३०००/-

तृतीय क्रमांक : रु. २०००/-

स्पर्धेचे नियम व अटी :

१) प्रवेश फी १०% राहील

२) मैदान हे विना काठी, विना बॅटरी, विना ढकली होईल.

३) मेजॉरेटी झाल्यास नंबर दिला जाणार नाही आणि गाडी कॅन्सल करण्यात येईल.

४) रु. १०००/- डिपॉझिट घेण्यात येईल.

५) मैदानाबाहेर काही दुखापत झाल्यास यात्रा कमिटी जबाबदार राहणार नाही.

संपर्क

सचिन बेडकिहाळे ९०९७९८११९९

अरिहंत तेरदाळे ७७४१००२१०८

सुनिल पुजारी ७७७५०५०२३७

अमर आरगे ९७६७४९६९२०

मैदान हे 7:00 वाजता सोडण्यात येणार आहे तरी सर्वांनी लवकर यावे

 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *