मौजे जरळी येथील श्री सिध्देश्वर देवाच्या महाशिवरात्री यात्रेनिमित्त विविध शर्यती
गुरुवार दि. २७/२/२०२५ रोजी सायं ४.०० वा. (दोस्ती पॉवर यांचे मार्फत )
जनरल बैलगाडी शर्यत
प्रथम क्रमांक : रु.११००१/- : यात्रा कमिटी यांचेकडून.
द्वितीय क्रमांक : रु. ७५०१/- श्री. संतोष दड्डी (दड्डी ज्वेलर्स, गडहिंग्लज) यांचेकडून.
तृतीय क्रमांक : रु. ५५०१/-: श्री. महादेव दुंडगे, जोतिबा मल्लाप्पा सावंत (प्रत्येकी २००० रु.),
यात्रा कमिटी (१५०० रु.) यांचेकडून.
प्रवेश फी रु. १००१/-
नवतर जनरल घोडागाडी शर्यत
प्रथम क्रमांक : रु.७००१/- श्री. विनायक चौगुले व सागर भुसुरे यांचेकडून.
व पाच फुटी ढाल : श्री. विकास धनगर व श्री. सचिन धनगर यांचेकडून
द्वितीय क्रमांक : रु. ५००१/- आर. एस. पॉवर भडगांव व शिव-बसवदल मुगळी
व तीन फुटी ढाल : श्री. विकास धनगर व श्री. सचिन धनगर यांचेकडून
तृतीय क्रमांक : रु. ३००१/-: श्री. गंगाराम चौगुले व अमर दुंडगे यांचेकडून.
व दोन फुटी ढाल : श्री. विकास धनगर व श्री. सचिन धनगर यांचेकडून
नाव नोंदणीसाठी संपर्क:
अमर दुंडगे ९५६१९९५६४३
प्रवेश फी रु. ५०१/-
टांगा घोडागाडी शर्यत
प्रथम क्रमांक : रु.३००१/- श्री. संतोष मल्लाप्पा कोणकेरी यांचेकडून.
द्वितीय क्रमांक : रु. २००१/-: श्री. अमित लक्ष्मण माने यांचेकडून.
तृतीय क्रमांक : रु. १००१/-: श्री. सुभाष चंद्रकांत पाटील यांचेकडून.
नाव नोंदणीसाठी संपर्क
सुभाष पाटील- ७७०९३७६९७५
प्रवेश फी रु. २००/-
दोन्ही आदत गट बैलजोडी (नवतर) शर्यत
प्रथम क्रमांक : रु.३००१/- : दोस्ती पॉवर यांचेकडून.
व तिन फुटी ढाल : श्री. अमर दुंडगे व अजित शिंदे यांचेकडून
द्वितीय क्रमांक : रु. २००१/- दोस्ती पॉवर यांचेकडून.
व दोन फुटी ढाल : श्री. अमर दुंडगे व पवन चव्हाण यांचेकडून
तृतीय क्रमांक : रु. १००१/-: दोस्ती पॉवर यांचेकडून.
व एक फुटी ढाल : श्री. अमर दुंडगे व पवन चव्हाण यांचेकडून
नाव नोंदणीसाठी संपर्क
अमर दुंडगे ९५६१९९५६४३,
प्रवेश फी रु. ५०१/-
नियम व अटी : *
गाडीमागे कोणतेही वाहन लावल्यास कारवाई करणेत येईल.
सर्व स्पर्धकांनी आपली गाडी विना छडी / काठी पळविणेची आहे
स्पर्धकांनी आपली वाहने स्वतःच्याजबाबदारीवर पळविणेचे आहे.
कोणासही दुखापत झाल्यास यात्रा कमिटी जबाबदार राहणार नाही.
पंचाचा निर्णय अखेरचा राहील.
नांव नोंदणीसाठी संपर्क
सागर पाटील (सरपंच) ९८२२४२१०२२,
रविंद्र दुंडगे(उपसरपंच) ७५०७०३९९३८,
काकासो दुंडगे ८९७५९८७४५१,
सुनिल चोथे – ९०२८७७२०३७
भिमगोंड पाटील – ९८८११२५०३९,
उमेश लोढें – ७८७५७०४३६०
यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम व स्पर्धा
बुधवार दि २६/०२/२०२५ सकाळी ९ वा
पाडाबैल शर्यत
प्रथम क्रमांक : रु.५००१/-
द्वितीय क्रमांक : रु. ३००१/-
तृतीय क्रमांक : रु. २००१/-
चतुर्थ क्रमांक: रु. २००१/-
प्रवेश फी ५००/ –
नवतर जनरल घोडागाडी शर्यत
प्रथम क्रमांक : रु.४००१/-
द्वितीय क्रमांक : रु. ३००१/-
तृतीय क्रमांक : रु. २००१/-
चतुर्थ क्रमांक: रु. १००१/-
* नांव नोंदणी संपर्क
अनिल दुंडगे ८०८७४७७०८०, जित पाटील – ७०२८६२११४६
प्रवेश फी रु. ५००/-
हातात कासरा धरुन बैल पळविणे
प्रथम क्रमांक : रु.३००१/
द्वितीय क्रमांक : रु. २००१/–
तृतीय क्रमांक: रु. १००१/-
सर्व ढाल : सुरज केंबळे व प्रविण फुंडे यांचेकडून *
प्रवेश फी रु. २००/-
आदत बैलगाडी शर्यत
प्रथम क्रमांक : रु.३००१/-
द्वितीय क्रमांक : रु. २००१/
तृतीय क्रमांक : रु. १५०१/-
चतुर्थ क्रमांक: रु. १००१/-
प्रवेश फी : ३००/-
बसून घोडा पळविणे
प्रथम क्रमांक: रु. १५०१/-
द्वितीय क्रमांक: रु. १००१/-
तृतीय क्रमांक: रु. ५०५/
प्रवेश फी : २००/-
टांगा घोडागाडी शर्यत
प्रथम क्रमांक : रु.३००१/-
द्वितीय क्रमांक : रु. २००१/-
तृतीय क्रमांक: रु. १००१/-
सर्व ढाल सुरज केंबळे व शिवा केंबळे यांचेकडून
नांव नोंदणीसाठी संपर्क : : अजित देसाई ९९२१४९७१२५ शिवा केंबळे – ९५०३०६८३०८, सुरज केंबळे- ७७०९९०१२५९, प्रविण फुंडे- ९५०३४१४०३७