भव्य बैलगाडी शर्यत
दिनांक :- 27 – 2 – 2025 वार :- गुरुवार वेळ सकाळी 7 वाजता
ठिकाण :- बाज पट्टा
नवतर ब गट
प्रथम क्र-10,000/-
द्वितीय क्र-7000/-
तृतीय क्र-5000/-
दुस्सा चौसा गट
प्रथम क्र-5,000/-
द्वितीय क्र-4000/-
तृतीय क्र-3000/
आदत गट
प्रथम क्र-7,000/-
द्वितीय क्र-5000/-
तृतीय क्र-3000/
टिप :- मैदान हे किलेरच होणार आहे
मैदान लवकर होणार कोणाची वाट बघितली जाणार नाही