महाशिवरात्री व श्री जडेश्वर यात्रेनिमित्त शर्यत शौकीन हिटणीकर आयोजित भव्य घोडागाडी शर्यत
दिनांक -27/02/2025 वेळ- सकाळी 9 वाजता
ठिकाण – व्हळी हिटणी
कधी न पळालेल नवतर व जनरल
प्रथम क्रमांक – 3००१ /- R B पाटील यांच्याकडून
द्वितीय क्रमांक -2००१ कमिटीकडून
तृतीय क्रमांक – 1001-शर्यत शैकिन यांच्याकडून
सर्व निशांण– राजुआण्णा वरदापगोळ यांचा कडून
नियम व अटी
500 राहील गाडी ढकली केल्यास डिपॉजिट जप्त करण्यात येईल
नवतरचं पिल्लं चोख पाहिजे एकही पट्टा पळालेल पिल्लं चालणार नाही
गाडी मागे टू व्हिलर लावल्यास गाडीला नंबर दिला जाणार नाही
मैदानावेळी कुणाला दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही
मैदान हे रास्त होईल
पंचांचा निर्णय अंतिम राहील
आगावु पणा अजिबात चालणार नाही
कमिटी ने सांगीतल्या शिवाय गाडया जुपायचा नाहीत हुई करायची नाही
संपर्क. 9552258204