श्री सोमेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा शर्यत
बुधवार २६/०२/२०२५ सकाळी ११ ते ६
* आकर्षक फायनल *
प्रथम क्र. १११११/-
मा.श्री. अविनाश आनंदराव बडदे (महाराष्ट्र पोलीस)
मा. श्री. मयुर पंडित बडदे (मा.ग्रा.पं. सदस्य, मयुर गॅसेस)
द्वितीय क्र.७७७७/-
श्री. कैलास साहेबराव बडदे (विश्वस्त श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान)
श्री. नानाभाऊ सर्जेराव बडदे(मा. सैनिक पिंपरी दुमाला)
तृतीय क्र.५५५५/-
श्री. विशाल भाऊसाहेब चिखले (युवा उद्योजक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर)
घाटाचा राजा – ५५५५/–
श्री. मंगेश बापुराव बडदे (श्रीनाथ ट्रान्सपोर्ट) श्री. सुधार सुभाष जगदाळे (श्री डेव्हलपर्स)
चषक – श्री. प्रमोद रविंद्र खेडकर (आरुष अंँक्रा)).
नं. १ च्या गाड्यास ३५,५५५/–
ग्रामस्थांतर्फे (एकुण इनाम)
५००१/-मा. कु. ऋषिकेश दशरथ चिखले (युवा उद्योजक))
३५००/-मा. श्री. अभिषेक दादाभाऊ शेळके
३००१/-मा. श्री. संतोष बाळासाहेब जाधव (पोलीस पाटील)
३००१/-मा. श्री. संदिप शिवाजी सोनवणे (मा उपसरपंच.पिंपरी दुमाला )
११११/-मा.श्री.दौलत बन्सी चिखले (सा कार्यकर्ते)
११११/-मा. श्री. लहू फकिरा पडवळ (सा कार्यकर्ते)
नं.२ च्या गाड्यास २७,७७७/-
ग्रामस्थांतर्फे (एकुण इनाम)
२१०१/- मा. श्री. शहाजी संतू खळदकर (चेअरमन वि.का.सो.)
११११/-मा. श्री. बंटी (प्रथमेश) मानसिंग चिखले (युवा उद्योजक)
११११/- मा. कु. विशाल सतीश दुर्गे (युवा उद्योजक)
११११/- मा. श्री. सोपान बळवंत सोनवणे (शिवशक्ती ट्रान्सपोर्ट)
११११/- मा. श्री. आदित्य कुंडलिक चिखले (शंभुकृपा अंँक्रा)
११११/- मा. श्री. श्रीकृष्ण विष्णू सोनवणे (युवा उद्योजक)
११११/- मा.कु. निखिल दादाभाऊ सोनवणे (शिवशक्ती फॅब्रिकेशन)
११११/- मा. कु. प्रणव रावसाहेब सोनवणे (युवा उद्योजक)
५०१/-
फायनल मध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक गाड्यास श्री. अविनाश आनंदराव बडदे (महाराष्ट्र पोलीस) यांसकडून
नं.३ च्या गाड्यास २१.१२१/-
ग्रामस्थांतर्फे (एकुण इनाम)
२००१/- मा. कु. अमोल सदाशिव चिखले (अध्यक्ष तंटामुक्की समिती)
२००१/- मा. श्री. रामदास बाजू पिंगळे (बागायतदार)
१५०१/- श्री. भरत कान्हू खेडकर (अध्यक्ष साई प्रतिष्ठाण)
१५०१/- श्री. प्रकाश विठोबा चिखले (मा.चेअरमन वि.का.सो.)
१५००/- मा. श्री. भाऊसाहेब बबनराव चिखले (बागयतदार)
११११/- मा. श्री. तानाजी शिवाजी खळदकर (गाडामालक)
११११/- मा. कु. साहिल सुभाष डोळस (युवा उद्योजक)
नं.४ च्या गाड्यास १५,५५५/-
मा. श्री. शरद नानाभाऊ खळदकर (मा उपसरपंच.पिंपरी दुमाला)
मा. सौ. निकिताताई विजय खेडकर (विद्यमान उपसरपंच.पिंपरी दुमाला)
मा.श्री. माणिक कोंडीया ग्रहाळसकर ( श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान))
मा. श्री. शरदशेठ मच्छिंद्र दुर्गे ( युवा उद्योजक पिंपरी दुमाला)
नं.५ च्या गाड्यास ११,१११/-
ग्रामस्थांतर्फे (एकुण इनाम)
३१००/- श्री. सुनिल आनंधा सोनवणे (अध्यक्ष श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान)
३१००/- डॉ.श्री. श्रीकांत आनंदा सोनवणे (सचिव श्री श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान)
२१००/- सौ. तेजश्री प्रकाश चिखले ( ग्रा.सदस्य पिंपरी दुमाला)
१५००/- श्री. कैलास पिराजी पिंगळे
सूचना
१) टोकन फी ३००/- राहील. टोकन फी परत दिली जाणार नही
२) प्रत्येक नंबरमधील विजेत्या गाड्यास बक्षिस विभागुन दिले जाईल.
३) ड बैलांमध्ये घोडी जुपाल्यास कारवाई केली जाईल.
४) प्रत्येक बैलगाड्यास आरोग्य खात्याचे सटीफिकेट बंधनकारक राहील.
५) बैलांना मारहाण केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
६) टोकन कारण्यासाठी स्वतः बैलगाडा मालकांनी हजर राहणे बंधनकारक राहील.
७) यात्रेतील संभाव्य धोक्यास यात्रा कमिटी जबाबदार राहणार नाही.
टोकन मंगळवार दि २५/०२/२०२५ रोजी सकाळी ०९ ते १२ वा लकी ड्रॉ पद्धतीने सोमेश्वर मंदिरात दिले जातील