महाशिवरात्री उत्सवानिमित्त लाखे प्रेमी यांचे वतीने भव्य आदत दुस्सा बैलगाडी शर्यत
गुरुवार दिनांक २७/०२/२०२५ वेळ सकाळी ९.०० वा.
ठिकाण : मेन रोड कलनाकवाडी ता. भुदरगड, जि. कोल्हापूर
प्रथम क्रमांक 9001/-
श्री शंभूराजे अशोक वारके यांचेकडुन…
द्वितीय क्रमांक 7001/-
श्री महेश बबन निकम यांचेकडुन..
तृतीय क्रमांक 5001/-
श्री तानाजी तुकाराम कडव सरपंच यांचेकडुन…
प्रवेश फी 700/-
नियम व अटी
• विना लाठीकाठी व ढकली लावणेची नाही,
• बॅटरीकरंट लावणेचा नाही अगर लावल्यास गाडी बाद
• इजा झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही.
• प्रवेश फी जमा केलेशिवाय गाडी सोडली जाणार नाही.
• पंचाचा निर्णय अंतिम राहील.
संयोजक
हुतात्मा ग्रुप कलनाकवाडी
कायमस्वरूपी शिल्ड तुषार बाळासो वारके
संपर्क
सोन्या पेडणेकर 8657301312,
सुमित मोरस्कर 7709047874,
श्रावण वारके 8766874788.