श्री सिध्देश्वर देवाच्या यात्रेनिमित्त भव्य ओपन हातात कासरा धरून शर्यत – पंतनगर जरळी

श्री सिध्देश्वर देवाच्या यात्रेनिमित्त भव्य ओपन हातात कासरा धरून शर्यत – पंतनगर जरळी

श्री सिध्देश्वर देवाच्या यात्रेनिमित्त भव्य ओपन हातात कासरा धरून शर्यत पंतनगर जरळी

 

बुधवार दि.26/02/2025 रोजी सायं. 4 वाजता.

ठिकाण : पंतनगर, जरळी

WhatsApp Image 2025 02 23 at 10.23.37 PM

प्रथम क्रमांक 5000/- व 5 फुट ढाल

श्री. रमेश शेठ बागडी (पुणे चाकण)

श्री राम इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन ॲन्ड डेव्हलपर्स

द्वितीय  क्रमांक 3001/- व 4 फुट ढाल

श्री. अॅड. संजय देसाई

श्री. भिमगोंडा पाटील

तृतीय क्रमांक 2001/- व 3 फुट ढाल

श्री. सदाशिव शिवाप्पा गजबर

चतुर्थ क्रमांक 1001/- व 2 फुट ढाल

श्री. दत्ता गणपती शिंदे

सर्व ढाली जीवन शेठ बागडी यांचेकडून श्री स्वामी समर्थ इंडस्ट्रीज, पुणे

सहभागी स्पर्धेकांना मेडल मयूर छप्परे यांचेकडून

प्रवेश फी 401/-

नियम व अटी

पंचांचा निर्णय अंतिम राहिल.

मैदान हे रास्तच होईल.

मैदान हे बिना लाठी काठी होणार आहे.

दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार नाही.

गाडीमागे दुव्हीलर मेज्यारिटी झाल्यास बैल बाद करण्यात येईल.व गाडी फोडण्यात येईल.

 

संपर्क

श्रीकांत 8788347788

मयूर 7558469295

शिवाजी 9823412731

दत्ता 9730352217

 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *