भव्य बैलगाडी शर्यत व घोडागाडी शर्यत -हांदीगुड मैदान

भव्य बैलगाडी शर्यत व घोडागाडी शर्यत -हांदीगुड मैदान

भव्य बैलगाडी शर्यत व घोडागाडी शर्यत -हांदीगुड मैदान

गुरुवार  दि.२७/२/२०२५ रोजी दुपारी  ४.०० वा.

स्थळ -हांदीगुड ता-हुक्केरी जि-बेळगाव

WhatsApp Image 2025 02 23 at 1.14.32 PM

बैलगाडी शर्यत

प्रथम क्रमांक : २५,००१/-

द्वितीय क्रमांक : १५,००१/-

तृतीय क्रमांक : १०,००१/-

प्रवेश फी– १००१/-

घोडागाडी शर्यत

प्रथम क्रमांक : ११,००१/-

द्वितीय क्रमांक : ७५०१/-

तृतीय क्रमांक : ५००१/-

प्रवेश फी– ५०१/-

संपर्क – ८०९५६५३४०७

नियम 

१. कमिटी सांगेल तो निर्णय अंतिम असेल.

२. स्पर्धेचे नियम मैदानावर जाहीर केले जातील

३. बैलगाडी व ड्रायव्हरला दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही.

 

 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *