॥ जय हनुमान केसरी ॥ (ओपन मैदान) शिवजयंती व महाशिवरात्री निमित्त बैलगाडी शर्यत
बुधवार दि.२६/२/२०२५ रोजी सकाळी ८.०० वा.
स्थळ– नवीन फाटी वाघजाई मंदिरामागे भोर ता. भोर, जि. पुणे
प्रथम क्र : १,००,०००/-
द्वितीय क्र : ७१,०००/-
तृतीय क्र : ५१,०००/-
चतुर्थ क्र : ४१,०००/-
पाचवा क्र : ३१,०००/-
सहावा क्र : २१,०००/-
सातवा क्र : १५,०००/-
आठवा क्र : ११,०००/-
* सर्व क्रमांकांसाठी मानाच्या ढाली *
प्रवेश फी -१०००/-
* समालोचक – श्री. मयुर तळेकर, श्री. प्रविण शिवतरे, प्रविण घाटे
* झेंडा पंच – श्री. सचिन नाना तारु
नियम व अटी
मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटना व महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटना भोर तालुका यांच्या निमयावली खाली होईल.
मैदानाची संपुर्ण नोंद ही ऑनलाईन होईल मैदानात घेतली जाणार नाही,
संपर्क
विजय रोमण ९७६३५२०५१४
धिरज दानवले ८८५५८८३०९०
समिर किवळे ७०५७३२२३०२
विशाल केक ९७६३००१७०४
आयोजक– जय हनुमान मंडळ, भेलकेवाडी, श्री विठ्ठल मंदिर भेलकेवाडी, भोर, भोर तालुका बैलगाडा संघटना