पै. मनोज बापूराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ट्रिपल आमदार केसरी भव्य बैलगाडा शर्यत पर्व 2 रे
रविवार दि. 09 मार्च 2025 रोजी
मौजे:- काझड, ता. इंदापूर, जि.पुणे
एक आदत एक बैल मैदान
प्रथम क्रमांक-71,000/-
द्वितीय क्रमांक-51,000/–
तृतीय क्रमांक-41,000/-
चतुर्थ क्रमांक- 31,000/-
पाचवा क्रमांक- 21,000/-
सहावा क्रमांक-11,000/-
सातवा क्रमांक- 7,000/-
प्रवेश फी 700/-
प्रमुख उपस्थिती –
पै. विलास देशमुख (अखिल भारतीय बैलगाडा संघटना)
झेंडा पंच – श्री. पप्पू मंडले माळशिरस
समालोचक – श्री. संपत वाघमोड माळशिरस
ऑनलाइन नोंदणी संपर्क
चिकू पाटील 9623747887
अक्षय पाटील 8459253392
किरण मारकड 8605892053
किरण पाटील 9763282480
नितीन पाटील 8308514707
नियम व अटी –
मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार पार पडेल,
ऑनलाईन नोंदणी शनिवार दि.01/03/2025 ते 08/03/2025 रोजी दुपारी 04 वा. पर्यंत चालू राहील. व सायं 7 वा. युट्युब लाईव्हच्या माध्यमातून गट पडले जातील
, मैदान सकाळी 9 वाजता सुरु होईल,
पंचांचा निर्णय अंतिम राहील,
मैदान स्वतःच्या जबाबदारीवर पाहावे अथवा खेळावे दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही
आयोजक – पै. भैय्या पाटील काझड