श्री मुकाई देवीची महायात्रेनिमित्त बैलगाड्यांच्या भव्य शर्यती मु. पो. कुरकुंडी, ता. खेड, जि. पुणे
सकाळी ७ वा. बैलगाड्यांच्या भव्य शर्यती
नं. १ च्या गाड्यास १२५५५५ रु.
नं. २ च्या गाड्यास ११११११ रु.
नं. ३ च्या गाड्यास ७१००० रु.
नं. ४ च्या गाड्यास ५१००० रु.
२०२३ ते २०२५ पर्यंत सतत तीन वर्षे १ नंबर मध्ये येणाऱ्या गाड्यास बोलेरो गाडी
पहिला दिवस नं. १ फायनल टू व्हिलर
दुसरा दिवस नं. १ फायनल टू व्हिलर
तिसरा दिवस नं १ फायनल टू व्हिलर
चौथा दिवस नं. १ फायनल टू व्हिलर
पहिला व दुसरा दिवस नं २ फायनल टू व्हिलर
तिसरा व चौथा दिवस नं. २ फायनल टू व्हिलर
पहिला व दुसरा दिवस नं. ३ फायनल २ कुट्टी मशिन
तिसरा व चौथा दिवस नं. ३ फायनल २ फ्रिज
पहिला व दुसरा दिवस नं. ४ फायनल २ एल.सी.डी.
तिसरा व चौथा दिवस नं.४ फायनल २ एल.सी.डी.
आकर्षक बारी १ सायकल
घाटाचा राजा २०,०००
टोकन मंगळवार, दि. २५/२/२०२५ रोजी सकाळी ९ वा. भैरवनाथ मंदिर सभागृह, कुरकुंडी येथे होईल.