श्री मारुती यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी व घोडागाडी शर्यत-तोरणहळ्ळी मैदान

श्री मारुती यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी व घोडागाडी शर्यत-तोरणहळ्ळी मैदान

चिकोडी तालुक्यातील सुक्षेत्र तोरणहळ्ळी गावामध्ये श्री मारुती यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी व घोडागाडी शर्यत 

शनिवार दिनांक १-०३-२०२५ सकाळी ९.३० वा

WhatsApp Image 2025 02 21 at 7.33.18 PM

जोड बैल गाडी शर्यत 

प्रथम क्रमांक -५१,००१/-

कु. प्रियांका सतीश जारकीहोळी एम.पी चिकोडी क्षेत्र यांच्याकडून

द्वितीय क्रमांक-३१,००१ /-

श्री  महावीर मोहिते यांच्याकडून

तृतीय क्रमांक-२१,००१/-

श्री राजकुमार कोटगी  व श्री शंकरगोंडा पाटील यांच्याकडून

चतुर्थ क्रमांक ११,००१ /-

प्रवेश फि : ५५०१/-

एक बैल व एक घोडा गाडी शर्यत 

प्रथम क्रमांक -२५ ,००१/-

द्वितीय क्रमांक- १५ ,००१/-तिन्ही बक्षिसे यात्रा कमिटी यांच्याकडून 

तृतीय क्रमांक- १० ,००१/-

प्रवेश फि : २५०१/-

जोड घोडा गाडी शर्यत 

प्रथम क्रमांक -२०,००१/-

द्वितीय क्रमांक- १५ ,००१/-तिन्ही बक्षिसे यात्रा कमिटी यांच्याकडून 

तृतीय क्रमांक- १० ,००१/-

प्रवेश फि : २००१/-

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *