चाळकेश्वर महाराज महाशिवरात्री उत्सवानिमित्त भव्य बैलगाडा शर्यत-मु. वाकळवाडी, पो. वाफगाव मैदान

चाळकेश्वर महाराज महाशिवरात्री उत्सवानिमित्त भव्य बैलगाडा शर्यत-मु. वाकळवाडी, पो. वाफगाव मैदान

चाळकेश्वर महाराज महाशिवरात्री उत्सव मु. वाकळवाडी, पो. वाफगाव, ता. खेड, जि. पुणे. भव्य बैलगाडा शर्यत

बुधवार, २६/०२/२०२५ ते गुरुवार दि. २७/०२/२०२५ रोजी

WhatsApp Image 2025 02 21 at 1.18.49 PM

प्रथम क्रमांक ५१,००० १ नं. फळीफोड ९,०००/-

द्वितीय क्रमांक ४१,००० २ नं. फळीफोड ७,०००/-

तृतीय क्रमांक ३१,००० ३ नं. फळीफोड ५,०००/-

चतुर्थ क्रमांक २१,००० ४ नं. फळीफोड ३,०००/-

* आकर्षक फायनल

प्रथम क्रमांक  २१,०००/-

द्वितीय  क्रमांक १५,०००/-

तृतीय  क्रमांक ११,०००/-

चतुर्थ  क्रमांक ७,०००/-

पाचवा क्रमांक ५,०००/-

* नियम व अटी

१) टोकन सोमवार दि. २४/०२/२०२५ रोजी सकाळी ९ ते ११ वा. वाकळवाडी येथे लकी ड्रॉ पद्धतीने काढले जातील.

२) टोकन फी १५०० रु. राहील व १००० रु. परत दिले जातील.

३) गावाचे गाडी टोकन पद्धतीने सोडले जातील. टोकानशिवाय गावाचा गाडा जुंपू दिला जाणार नाही.

४) शासनाच्या नियमानुसार बैलगाडा शर्यत होतील.

५) शासन नियमाचे उलंघन करणाऱ्या बैल गाड्यास शर्यतीतून बॅड केले जाईल.

६) गाडा मालकाने स्वतःचे आधारकार्ड व सर्टिफिकेट देणे गरजेचे आहे.

७) पंचाचा निर्णय अंतिम राहील.

घाटाचा राजा आकर्षक ट्रॉफी

* ऑनलाईन टोकणसाठी संपर्क *

विशाल सांडभोरः 9921511884 सचिन कोरडे: 84595 91237 पंडित पवळे: 74993 94328 रमेश पवळे: 92730 97778

टिपः ऑनलाईन टोकन नावनोंदणी दि. २४/०२/२०२५ रोजी आहेत व ऑनलाईन टोकन स्वीकारणे चालू आहे

 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *