चिंचेवाडी ग्राम विकास मंडळ मुंबई व ग्रामपंचायत चिंचेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य शर्यतींचे आयोजन केले आहेत.
रविवार, दि. २ मार्च २०२५ रोजी
स्थळ : भिमसासगिरी देवालयाचे अफाट मैदान
दुबैलगाडी शर्यत
१. प्रथम क्र. रु. १५,००१/- व निशाणी
कै. विमल शंकर कणुकले यांच्या स्मरणार्थ कु. शुभम संजय कणुकले (चिंचेवाडी) व
कै. मारूती रामा शिंदे यांच्या स्मरणार्थ श्रीमती विमल मारुती शिंदे (अत्याळ) यांच्याकडून संयुक्तपणे
२. द्वितीय क्र. रु. १०,००१/- व निशाणी
कै. शंकर भिमराव कणुकले यांच्या स्मरणार्थ नात कु. पल्लवी शिवाजी कणुकले (चिंचेवाडी) यांचेकडून
३. तृतीय क्र. रु. ७,००१/- व निशाणी
कै. शिव्वाप्पा शेट्याप्पा कांबळे यांच्या स्मरणार्थ श्री. महादेव शिव्वाप्पा कांबळे (चिंचेवाडी) यांचेकडून
श्री. मारूती राजाराम नाईक (तज्ञ संचालक गडहिंग्लज सह. पत.) (चिंचेवाडी) यांच्याकडून
अनुक्रमे स्पर्धक १, २ व ३ यांस आकर्षक ढाल
प्रवेश फी -५००/-
गावगन्ना बैलगाडी शर्यत ( गावमर्यादीत)
१. प्रथम क्र. रु. ७,००१/- व निशाणी
कै. आप्पय्या गोविंद नाईक यांच्या स्मरणार्थ नातू कु. संतोष सुरेश नाईक (चिंचेवाडी) यांचेकडून
२. द्वितीय क्र. रु. ५,००१/- व निशाणी
कै. कल्लाप्पा आडव्याप्पा नाईक यांच्या स्मरणार्थ भाऊ श्री. आनंदा आडव्याप्पा नाईक (पॉवर ट्रॅक राजा)
३. तृतीय क्र. रु. ३,००१/- व निशाणी
कै. बाबूराव गुंडू नाईक यांच्या स्मरणार्थ नातू कु. संदिप सुरेश नाईक (चिंवेवाडी) यांचेकडून
(चिंचेवाडी) यांचेकडून
अनुक्रमे स्पर्धक १, २ व ३ यांस आकर्षक ढाल श्री. संतोष सुरेश नाईक (चिंचेवाडी) यांचेकडून
प्रवेश फी -३००/-
घोडागाडी शर्यत
१. प्रथम क्र. रु. ७,००१/- व निशाणी
कै. प्रभाकर घेवडे यांच्या स्मरणार्थ सौ. राजश्री सुभाष घेवडे (सरपंच) (चिंचेवाडी) यांचेकडून
२. द्वितीय क्र. रु. ५,००१/- व निशाणी
श्री. बाळू बाबु चोथे (माऊली पेंटींग कॉन्ट्रॅक्टर) व श्री. सर्जेराव तात्यासो कदम (चिंचेवाडी) यांचेकडून संयुक्तपणे
३. तृतीय क्र. रु. ४,००१/- व निशाणी
श्री. शिवाजी दादू जाधव (परीट) व कै. संभाजी गुंडू नाईक यांच्या स्मरणार्थ श्री. संभाजी सत्याप्पा नाईक (चिंचेवाडी) यांचेकडून संयुक्तपणे
अनुक्रमे स्पर्धक १, २ व ३ यांस आकर्षक ढाल श्री. जिवबा दिनकर कणुकले (चिंचेवाडी) यांचेकडून
प्रवेश फी -३००/-
घोडा शर्यत
१. प्रथम क्र. रु. ३,००१/- व निशाणी श्री. भुषण नारायण गुरव (चिंचेवाडी) यांचेकडून
२. द्वितीय क्र. रु. २,५०१/- व निशाणी श्री. ओमकार महादेव जाधव (जकाते) (चिंचवाडी) यांचेकडून
३ . तृतीय क्र. रु. १,५०१/- व निशाणी कै. रेखा सयाजी कदम यांच्या स्मरणार्थ नातू कु. अधिरथ शामराव कदम (चिंचेवाडी) यांचेकडून
अनुक्रमे स्पर्धक १, २ व ३ यांस आकर्षक ढाल श्री.प्रमोद वसंत भिमगुडे (चिंचेवाडी) यांचेकडून
प्रवेश फी -२००/-
स्पर्धेचे नियम : १) स्पर्धेसाठी पंचकमिटीचा निर्णय अंतिम राहील.
२) स्पर्धकांनी कृपया शर्यतीत छडी वापरु नये.
३) स्पर्धेत दुखापत झाल्यास यात्रा कमिटी जबाबदार राहणार नाही.
४) स्पर्धेसाठी कमीत कमी ४ स्पर्धेक असल्यास स्पर्धा चालू निर्णय सर्वस्वी पंच कमिटीवर अवलंबून राहील.
५) स्पर्धकांच्या पाठोपाठ पट्यावर दुचाकी किंवा चार चाकी वाहने घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे.
महत्वाची सुचना : स्पर्धेची प्रवेश फी व श्री. चंद्रकांत शि. कोरे (मो. ९६३७४८०५७०), श्री. प्रदिप गो. रावण (मो. ९३२६७७५६०९), श्री. अर्जुन सुतार (मो. ९६०४८१९३७१), श्री. सुभाष आ. घेवडे (मो. ८६०५९८१५८५), श्री शिवाजी आप्पासो नाईक (मो. ७३५०९ ८७७६३) यांच्याकडे जमा करावी