चाळोबा यात्रेनिमित्त भव्य जनरल बैलगाडी व भव्य  घोडागाडी शर्यत- वैरागवाडी मैदान

चाळोबा यात्रेनिमित्त भव्य जनरल बैलगाडी व भव्य  घोडागाडी शर्यत- वैरागवाडी मैदान

 वैरागवाडी गावामध्ये श्री चाळोबा यात्रेनिमित्त भव्य जनरल बैलगाडी व भव्य  घोडागाडी शर्यत आयोजित केल्या आहेत

वेळ व ठिकाण : शुक्रवार दि. 21/02/2025 सकाळी 6, मु. वैरागवाडी

WhatsApp Image 2025 02 20 at 10.06.36 AM

भव्य जनरल बैलगाडी

प्रथम क्रमांक -11001 व 3 फुट ढाल

विनायक नारायण पाटील व संतोष शिवाजी बिरंजे यांच्या कडुन

द्वितीय क्रमांक-7001 व 2 फुट ढाल

सुनील गोते व अनिल बिरंजे यांच्या कडुन

तृतीय क्रमांक-5001 व 1 फुट ढाल

सागर आनंदा पाटील व सुधाकर नागोजी पाटील यांच्या कडुन

प्रवेश फि : /-1001

 भव्य घोडागाडी शर्यत

प्रथम क्रमांक-5001 व 3 फुट ढाल

संदेश रामु रेडेकर व अमोल शंकर सुतार यांचा कडुन

द्वितीय क्रमांक -3001 व 2 फुट ढाल

संदिप अप्पा गोते यांच्या कडुन

तृतीय क्रमांक -2001 व 1 फुट ढाल

सचिन पांडुरंग गोते यांच्या कडुन

प्रवेश फि : /-501

सर्व ढाली अक्षय राजाराम गोते (फौजी) यांच्या कडुन

टिपनी. स्पर्धा 6:30 सोडण्यात येतील

संपर्क : विजय सावंत : 7378789392

दिपक गोते : 7083088145

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *