भव्य आदत दुस्सा बैलगाडी शर्यत- मोरेवाडी मैदान

भव्य आदत दुस्सा बैलगाडी शर्यत- मोरेवाडी मैदान

मोरेवाडी गावचे ग्रामदैवत श्री पावडाई देवी यात्रेनिमित्त प्रदिपदादा युवा मंच यांच्या वतीने भव्य आदत दुस्सा बैलगाडी शर्यत

दिनांक 18/02/2025, वार – मंगळवार वेळ दुपारी 3.00 वाजता

स्थळ:विठ्ठल मंदिर चौक मोरेवाडी ता. भुदरगड

WhatsApp Image 2025 02 16 at 5.28.21 PM 1

प्रथम क्रमांक 5001 व निशान

मा.श्री. प्रफुल्ल दिनकर नलवडे यांचेकडून

द्वितीय क्रमांक 3001 व निशान

मा.श्री. निलेश प्रकाश कांबळे यांचेकडून

तृतीय क्रमांक 2001 व निशान

मा.श्री. विक्रम सदाशिव पाटील यांचेकडून

नियम व अटी

१) मैदानाच्या वेळी दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही

२) पंचांचा निर्णय अंतिम राहील

३) मैदान हे 100% होणार

४) स्पर्धेच्या ठिकाणी चिठ्ठ्या उडवल्या जातील

५) गाडीमागे टू व्हीलर लावल्यास गाडीला नंबर दिला जाणार नाही

प्रवेश फि ५००रु

संपर्क 

आदित्य ढेरे – 77 43 939738

ओमकार नलवडे – 77 67 85 08 39

चिन्या नलवडे – 9158694458

अभी मोरे – 98 23 20 55 86

.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *