श्री. ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त भव्य जनरल घोडागाडी शर्यत
स्पर्धेची वेळ — सोमवार दिनांक 17-02-2025 रोजी सायंकाळी 4.00 वाजता.
स्पर्धेचे ठिकाण नांगरगाव
प्रथम क्रमांक 5001/-
अविनाश अशोक पाटील यांचेकडून
द्वितीय क्रमांक 3001/-
गणेश नामदेव सुतार यांचेकडून
तृतीय क्रमांक 2001/-
श्रीराज महादेव घोटणे यांचेकडून
नियम व अटी :–
1) गाडीमागे टु व्हिलर लागल्यास नंबर दिला जाणार नाही.
2) आपल्या गाडीची काळजी स्वता गाडीवान आणि मालकाने घ्यावे.
3) कुणाला दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही.
4) मैदान विना मेजारटी होणार, बॅटरी किंवा काठीचा वापर झाल्यास गाडी जाग्यावर थांबवली जाईल.
5) मैदान है 100% होणार… कुणाची वाट बघितली जाणार नाही.
7) कमीत कमी 5 गाड्या आल्या शिवाय मैदान सोडणार नाही.
प्रवेश मोफत
प्रवेशासाठी संपर्क
सूरज-8806993610
दयानंद-9168457491
गणेश-8623939947
+