शिवजयंती व सुरेश (बाल्या मामा) मात्रे यांचा वाढदिवसानिमित्त मुंबई मधील सर्वात मोठं तिनं फेऱ्यांचे मैदान खासदार केसरी २०२५
बुधवार दि.१९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ७ वाजता.
ठिकाण – गावदेवी मैदान पिंपळघर-भिवंडी
प्रथम क्रमांक – चारचाकी गाडी
द्वितीय क्रमांक – बुलेट दुचाकी
तृतीय क्रमांक – दुचाकी
(१००० गाड्या नोंद झाली तर थार गाडी देण्यात येईल)
चतुर्थ क्रमांक 50,000 रोख रक्कम व चषक
पंचम क्रमाक 40,000 रोख रक्कम व चषक
सहावा क्रमाक 30,000 रोख रक्कम व चषक
सातवा क्रमांक 30,000 रोख रक्कम व चषक
आठवा क्रमाक 30,000 रोख रक्कम व चषक
नाव नोंदणी ऑनलाइन राहिलं दि. ९ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी पर्यत. मैदानात कोणाचीही नोंद घेतली जाणार नाही
प्रवेश फी ऑनलाइन नाव नोदनी 5200/
मैदान रितसर परवागीने शासनाने घालून दिलेल्या व मुंबई बैलगाडा संघाने घालून दिलेल्या नियमानुसार होणार
नियम व अटी
१) मैदानचा पहिला गट ठीक ७.३०, पुकारला जाणार,
२) मैदान चा पहिला गट सकाळी ठिक ८,०० वाजता सुटणार,
३) बैलाना इजा केल्यास, टोच्या काठी व चावा घेईल ती गाडी बाद केली जाईल,
४) जर कोणाला ऑफजेक्सन घ्यायचे तर २ फेरा सुटायच अगोदर येणे नंतर ऑफजेक्सन स्वीकारले जाणार नाही,
५) मैदानचा फाइनल चा फेरा ठिक ६,०० वाजता सुटनार,
६) प्रेक्षकांनी आपल्या जबाबदारीने मैदान बघावे .