भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त एकता ग्रुप व ग्रामपंचायत मत्तीवडे आयोजित भव्य बैलगाडी व घोडागाडी शर्यत
सोमवार दि. 17/2/2025 रोजी सकाळी 11.00 वा.
जनरल बैलगाडी शर्यत
* प्रथम क्रमांक रु. 11,001/- मैत्री एक नात… रक्तापलीकडच… यांचेकडून
* द्वितीय क्रमांक रु. 7001/- वादळ ग्रुप, मत्तीवडे (सुधाकर पांडुरंग घोटणे) यांचेकडून
* तृतिय क्रमांक रु. 5001/ कै. डॉ. जानबा तुकाराम तिबीले यांच्या स्मरणार्थ श्री. अनिल (जयहिंद) जानबा तिबीले
सर्व विजेत्या स्पर्धकास ढाल कै. शेवंता पांडूरंग घोटणे यांच्या स्मरणार्थ श्री. सुधाकर पांडूरंग घोटणे यांचेकडून
प्रवेश फी. 701/-
जनरल घोडागाडी शर्यत
प्रथम क्रमांक रु. 7001/-: Shri Devraj K. Hiremath (Baglakot Contractor)
द्वितीय क्रमांक रु. 5001 / 1999 क्लासमेंट बॉईज, मत्तीवडे यांचेकडून
तृतिय क्रमांक रु. 4001/- कै. संजय कल्लाप्पा संकपाळ यांचे स्मरणार्थ श्री.शामराव कल्लाप्पा संकपाळ यांचेकडून
प्रथम व तृतीय क्रमांकास ढाल कै. संभाजी महादेव केसरकर यांच्या स्मरणार्थ श्री. बाळकृष्ण ज्ञानदेव कुलकर्णी-केसरकर
* द्वितीय क्रमांकास ढाल : कु. रमेश भाऊसाहेब कुलकर्णी-केसरकर (केसरकर फर्टिलायझस्-९५९१२४१०४८)
प्रवेश फी. 501/-
जनरल घोडा बैल शर्यत
* प्रथम क्रमांक रु. 7001/-: Shri Gopal S. Rathod (Class I Contractor Bagalkot)
* द्वितीय क्रमांक रु. 5001 / श्री. भरत परशराम नाईक (श्री गणेश भांडी कारखाना, पुणे) यांचेकडून
* तृतिय क्रमांक रु. 4001/- कै. कृष्णा हरी घोटणे यांच्या स्मरणार्थ यांचे नातु कु. पृथ्वीराज बाबुराव घोटणे यांचेकडून
* प्रथम क्रमांक ढाल : कै. ललिता रा. चव्हाण (आशा वर्कर) यांचे स्मरणार्थ श्री. रामचंद्र अ. चव्हाण,
* द्वितीय क्रमांक ढाल– चव्हाण ग्रुप, मत्तिवडे KA 23 TB 6718
तृतीय क्रमांक ढाल चव्हाण ग्रुप, मत्तिवडे KA 23 TC 3294
प्रवेश फी. 501/-
जनरल पाडा बैल गाडी शर्यत
* प्रथम क्रमांक रु. 5001/-:Shri Shivakumar Hulmani (Bagalkot, Contractor)
* द्वितीय क्रमांक रु. 4001/-श्री. सचिन बाळू भिल्लारे यांचेकडून
* तृतिय क्रमांक रु. 3001/- श्री. सतिश गणपती शिंदे (आर्मी) यांचेकडून
प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकास ढाल कु. प्रतिक प्रकाश पाटील वकु. सुशांत (लालु) बाळु पोवार यांचेकडून
प्रवेश फी. 401/-
दोन्ही नवतर घोडा गाडी शर्यत
* प्रथम क्रमांक रु. 4001/- : ढाल
* द्वितीय क्रमांक रु. 3001/- : ढाल }- न्यू संघर्ष ग्रुप, माळभाग मत्तिवाडे यांचेकडून
* तृतिय क्रमांक रु. 2001 /- : ढाल
प्रवेश फी. 301/-
नियम व अटी : १) स्पर्धेमध्ये कमीत कमी चार स्पर्धक आल्याशिवाय शर्यत सोडली जाणार नाही
२) शर्यतीमध्ये दुखापत, नुकसान, हानी झाल्यास एकता ग्रुप व ग्रामपंचयत जबाबदार राहणार नाही.
३) शर्यतीमध्ये घोडागाडी व घोड्यामागे कोणतेही वाहन लावणेचे नाही.
४ स्पर्धा विना लाठी काठी व बॅटरी करंट
४) एकता ग्रुपचा निर्णय अखेरचा राहील
संपर्क : श्री. शिवाजी चौगुले 9845757871, श्री. राजु नाईक (RT) 7338551514, श्री. सुरेश लाड 9591344214, मुकुंद शिंदे 8427765831, श्री. प्रमोद पोवार 9739445083, श्री. बबन कांबळे -8904352512, श्री. सुधाकर चौगुले 9372481429, श्री. निशांत चव्हाण 9611488196, श्री. कुलदिप पोवार 7385890828, श्री. विशाल पाटील 9845534151, कु. विजय तिबीले 9975469715