श्री भोजलींग देव यात्रा पिंपळवाडी यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी शर्यत- पिंपळवाडी मैदान

श्री भोजलींग देव यात्रा पिंपळवाडी यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी शर्यत- पिंपळवाडी मैदान

श्री भोजलींग देव यात्रा पिंपळवाडी यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडी शर्यत

*मौज: पिंपळवाडी कवठेमहांकाळ जि.सांगली

वार – रविवार दि.२ मार्च २०२५ वेळ दुपारी २. वाजता

WhatsApp Image 2025 02 12 at 10.07.47 PM 1

* जनरल अ गट बैलगाडी शर्यत

 प्रथम क्रमांक १ लाख रुपये

द्वितीय क्रमांक ७० हजार रुपये

तृतीय क्रमांक ५० हजार रुपये

*ब गट बैलगाडी शर्यत *

प्रथम क्रमांक ५१ हजार रुपये

द्वितीय क्रमांक ३१ हजार रुपये

तृतीय क्रमांक २१ हजार रुपये

* दुस्सा  गट बैलगाडी शर्यत *

प्रथम क्रमांक २५हजार रुपये

द्वितीय क्रमांक १५हजार रुपये

तृतीय क्रमांक  १० हजार रुपये

*ओपन आदत गट बैलगाडी शर्यत*

 प्रथम क्रमांक १५हजार रुपये

द्वितीय क्रमांक १० हजार रुपये

तृतीय क्रमांक  ५हजार रुपये

 

*ठिकाण – अग्रण धुळगाव पट्टा

संपर्क -सचिन खोत नंबर ९९२१९७९७४९

* नियम अटी*

*१) मेजेरटी केल्यास नंबर दिला जाणार नाही

२) पंचाचा निर्णय अंतिम राहील

३) विना लाठी काठी मैदान होईल

४) बक्षीस क्लिअर दिले जाईल

५) दुपारी २  वाजता सुटेल

६) कोणाची वाट बघितली जाणार नाही

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *